The Marathi Trader

२ डिसेंबर २०२४ पासून TMT नवीन Batch सुरु होत आहे.

Advance Option + System Trading + Algo Course

Combo Course

Option Trading + System Trading Advance Level + Algo Course

Key Contents:

या कोर्स ची वैशिष्ट्ये

Without Chart Trading

या कोर्स मध्ये आपण Without Charts आणि कमीत कमी स्क्रीन टाइम मध्ये ट्रेडिंग करायला शिकणार आहोत

Build Your Own Algo Strategies

Algo फंड्स व्यवस्थापन , मार्केटप्लेसवर प्रकाशित कसे करावे, व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि ग्राहकांसाठी सानुकूल स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी मार्गदर्शन

१००% विना चार्टस ट्रेडिंग बॅच

Rule Based ट्रेडिंग शिकण्याची सुवर्णसंधी

Pritam K

TMT

" ट्रेडिंग म्हणजे बिझनेस "

चार्ट्स बघून ट्रेडिंग करण एवढ सोप्प नाहीये पण असे काही मार्ग आहेत जिकडे आपण Without चार्ट्स ट्रेड करू शकतो आणि यामध्ये तुम्हाला स्ट्रेस पण येणार नाही. त्याचसोबत याची Winning Probablity खूप जास्त असते, इकडे आपण एक बिझनेस प्रमाणे ट्रेडिंग ला ट्रीट करतो.

तुम्ही सिस्टम ट्रेडिंग आणि अलगो ट्रेडिंग शिकणार आहात. Algo फंड्स व्यवस्थापन , मार्केटप्लेसवर प्रकाशित कसे करावे, व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि ग्राहकांसाठी सानुकूल स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी मार्गदर्शन जे आतापर्यंत कोणीही शिकवत नाही ते आपण शिकणार आहोत अगदी सोप्या भाषेत त्यामुळे हे कोणीही शिकू शकत.

अधिक माहिती मिळवण्यासाठी TMT मोबाइल App Download करा किंवा Whatsapp वर संपर्क करा.

Value For Money💰

या अगोदर मी तीन कोर्स केले, हे तीनही कोर्स बेसिक, candlestick पॅटर्न आणि टेक्निकल, फंडामेंटल वर होते त्या पुढे कोणी जात नव्हते कोर्सचे नाव फक्त अ‍ॅडव्हान्स कोर्स पण त्या मध्ये अ‍ॅडव्हान्स काहीही नव्हते सगळे तेच, त्यापुढे जायचे असेल तर अजून हजारो रुपये फी भरा पण गॅरेंटी नाही की तो खरोखरच अ‍ॅडव्हान्स असेल, हे माझ्या बाबतीत नाही तर इतर जणांनी कोर्स केला त्याच्याबरोबर पण तेच असणार, सर तुम्ही हा कोर्स रात्र दिवस मेहनत घेऊन तयार केला यामधे शेअर मार्केट मध्ये होणारे बदल समोर ठेऊन केला आहे त्यामुळे हा कोर्स TMT मध्ये नवीन येणाऱ्या प्रत्येकासाठी शेअर बाजाराचे उत्तम माहिती आणि महत्त्वाचे शिक्षण देणारा आहे या मध्ये बेसिक, अ‍ॅडव्हान्स, प्राइस ऍक्शन, सिस्टम ट्रेडिंग, सायकॉलॉजी आणि प्रीतम सरांच्या सिक्रेट स्ट्रॅटेजीज् आहेत फक्त आपण असे शिक्षण घेण्यासाठी तयार पाहिजे आणि या कोर्सची फी आपल्याला परवडेल एवढी आहे. या भक्कम कोर्स साठी लाख लाख धन्यवाद

Daya TMT

TMT Family

Basic to Advance

जेव्हा मी मार्केट मध्ये एंट्री मारली तेव्हा मला साधं Call & Put कशाला बोलतात हे सुद्धा माहीत नव्हत. पण जेव्हा पासून मी प्रीतम सरांचा कोर्स जॉइन झालोय त्यांनी मला Basic पासून Advance पर्यंतच्या सर्व गोष्टी अगदी लहान मुलं प्रमाणे शिकवल्यात. आपला TMT कोर्स वर्ल्ड मध्ये बेस्ट आहे. आणि मी एक जॉब पर्सन आहे, मी कोर्स मध्ये जॉइन होण्या आगोदर मी प्रीतम सरांना प्रश्न विचारलं होतकी ... मला जॉब मुळे जास्त वेळ देता येत नाही , मग मी कस करू शकतो ट्रेडिंग, सरांनी एकच बोले होते, हा कोर्स तुमच्या साठीच बनवलाय, जे सर बोलले होते १००% खर आहे. मी शेअर मार्केट बदल सर्व गोष्टी त्यांच्या कडूनच शिकलो आहे.. मी मला खूपच Lucky समजतो की तुमच्या सारखा mentor मला मिळाला.

Dipesh Dhasade TMT

TMT Family

धन्यवाद सर 😊

जीवनाच्या अश्या वाटेवरती होतो की काही सुचत नव्हतं की मार्केट सोडव की काय कराव, गेल्या १ वर्षात खूप लॉस केला होता, पण जेव्हा पासूण TMT चा कोर्स केला तेव्हा पासून मार्केट कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. TMT ही एक माझ्या यशाची पहिली पायरी आहे☺.

Vishal Kautkar

TMT Family

Trading as A बिझनेस

सर्वप्रथम सरांचे आभार की एवढ्या छान प्रकारे सर्व Concept Clear केल्या, मार्केट कडे बघण्याचा दृष्टिकोन Change केला. शेयर मार्केट चा हा माझा पाहिला आणि शेवटचा क्लास आहे. हा क्लास केल्यानंतर कुठलाही दूसरा क्लास करण्याची गरज नाही. मला या क्लास मध्ये आवडलेली गोष्ट म्हणजे स्वतः सेल्फ मेड बना , स्वतः ची strategy स्वतः बनवा आणि खरंच तुम्हाला ट्रेडिंग बिझनेस म्हणून करायचं असेल तर TMT ला जॉइन व्हा

Shubham TMT

TMT Family

FAQ

00 00 00 00
error: Content is protected !!